Home > मराठी > Happy Birthday Status In Marathi

Happy Birthday Status In Marathi

Here are some meaningful Marathi Happy Birthday Status In Marathi language to wish someone very happy birthday in marathi language, choose the best birthday status in marathi language and wish happy birthday in marathi.

marathi birthday cake image
Birthday cake image
Get more birthday cake images 
Best Marathi Happy Birthday Status In Marathi Language Wish Status
Marathi birthday status 

Marathi happy birthday status :

आज तुझा वाढदिवस, लाख लाख शुभेच्या ज्या ज्या अपेक्षितल्या, त्या त्या पूर्ण होवोत इच्छा भावी आयुष्य आणि प्रगतीसाठी मनापासून शुभेच्छा…

आजचा दिवस आमच्यासाठीही खास आहे, तुला उदंड आयुष्य लाभो, मनी हाच ध्यास आहे…. यशस्वी हो, औक्षवंत हो, अनेक आशीर्वादांसह वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा….

तुझ्या वाढदिवसाची भेट
म्हणून हे एकच वाक्य
मी तुला विसरणं
कधीच नाही शक्य…
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…

तुमचा वाढदिवस ख़ास आहे,
कारण तुम्ही आमचे प्रेरणास्थान आहात…
या सुखी आणि समृद्ध परिवाराचा
तुम्हीच तर खरा मान आहात…
बाबा तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

दिवस ते उन्हाळ्याचे होते,
उन्हाळ्यातला महिना तो एप्रिलचा होता,
एप्रिलची ती सात तारीख होती,
त्या दिवशी माझा वाढदिवस होता,

नात्यातले आपले बंध कसे शुभच्छांनी बहरुन येतात उधळीत रंग सदिच्छांचे शब्द शब्दांना कवेत घेतात.
वाढदिवसाच्या शुभेच्छा !

मनाला अवीट आनंद देणारा
तुझ्या वाढदिवसाचा क्षण आला की
वाटतं आयुष्य आनंदाने भरलेलं आहे….
वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा..

या दिवसाची हाक गेली
दूर सागरावरती
अन आज किनारी आली
शुभेच्छांची भरती…
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

वाढदिवस येतो
स्नेही आणि मित्रांचे प्रेम देतो
एक नवीन स्वप्न घेऊन येतो
जीवनात आनंदाच्या क्षणांना उजाळा देतो..

व्हावीस तू शतायुषी
व्हावीस तू दीर्घायुषी
हि एकच माझी इच्छा
तुझ्या भावी जीवनासाठी
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…

सरलेल्या वर्षातील दुख, अपयश, चिंता विसरून नव्या जोमाने कामाला लाग, यश तुझेच आहे..वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..

हि एकच माझी इच्छा तुझ्या भावी जीवनासाठी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

शिखरे उत्कर्षाची सर तुम्ही करीत रहावी…. कधी वळून पाहता आमची शुभेच्छा स्मरावी…. तुमच्या इच्छा आकांक्षांचा वेलू गगनाला भिडू दे…. तुमच्या जीवनात सर्वकाही मनासारखे घडू दे…. तुला दीर्घायुष्य लाभो ही इच्छा…. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

वाढदिवसासाठी भेट निवडताना काही राहु नये
म्हणुन संपुर्ण डबाच तुझ्यासाठी पाठवलाय!
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा!..

यशस्वी हो, औक्षवंत हो,
अनेक आशीर्वादांसह – वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा!

Content Protection by DMCA.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *