Home > मराठी > Good Night Marathi SMS

Good Night Marathi SMS

Latest 2019 good night sms in marathi for whatsapp

Good Night SMS In Marathi , Images, Status For Whatsapp

According to Wikipedia Marathi language is spoken by around 83 million Marathi people of India. And you are one of them and if you want to wish your friends family members a good night in marathi language then scroll down and get the best Good Night SMS In Marathi For Whatsapp Friends, Just select the best Good Night SMS/image and forward it to your friends Whatsapp Number And wish him / her a good night in marathi style. If you want to wish good night in hindi language then check our collection of Good night images for whatsapp in hindi.

नक्की वाचा 👉 मराठी ताज्या मनोरंजन बातम्या.

Latest 2019 good night sms in marathi for whatsapp
good night sms in marathi for whatsapp

Latest Good Night SMS In Marathi With Good Night Marathi Images

Best Good Night SMS In Marathi For Whatsapp With Marathi Good Night Images

Best Good Night SMS In Marathi For Whatsapp :

स्वतःचा “राग” इतका महाग करा कि
कोणालाही तो ‘परवडणार’ नाही,
आणि स्वतःचा “आनंद” इतका स्वस्त
करा कि सगळ्यांना तो ‘फुकट लुटता’ येईल…!!!शुभ रात्री..

*आयुष्य हि फार अवघड शाळा आहे…*
*कॉपी करता येत नाही…*
*कारण*
*प्रत्येकाची प्रश्नपत्रिका वेगळी असते*
* शुभ रात्री *

*कानाने ऐकलं तर*
*फक्त शब्दांचा आवाज येतो*,
*परंतु मनाने ऐकलं तर*
*शब्दांचा अर्थ समजतो….*
* शुभ रात्री *

*ओळखायला शिका त्या व्यक्ती ला जी खरच मनापासून तुमची आहे*
*कारण खोटे पनाचा आव आणून स्वतःची गरज भागवणारे आयुष्यात खूप भेटतात* * गुड नाईट *

Find here New good night love images for lover

*जर मधा सारखे*
*गोड परिणाम हवे असतील…*
*तर*
*मधमाशी प्रमाणे*
*एकत्र राहणे गरजेचे आहे*
* गुड नाईट *

*कोण म्हणतं दोस्ती बरबाद करते*
*निभावणारा कट्टर असेल तर*
*दुनियाही सलाम करते*
* गुड नाईट *

आयुष्यात किती तरी लोकं येतात आणि जातात….
*पण*
जे “आपले” असतात
ते नेहमी आपल्या सोबतच राहतात | गुड नाईट |

*खिशाने श्रीमंत नसाल तरी हरकत नाही*…..
*पण मनाने श्रीमंत नक्की बना*…..
*कारण कळस जरी सोन्याचा असला तरी*…….
*लोक दगडाच्या पायरीवर नतमस्तक होतात*…
* गुड नाईट *

*”लहानपासुनच सवय आहे*
*जे आवडेल ते जपुन ठेवायचं”..*
*”मग ती वस्तु असो वा”…*
*”तुमच्यासारखी गोड माणसं”..

 *सुंदर शुभ रात्रि मराठी सुविचार*
.*समजदार व्यक्तीसोबत*
*काही मिनीट केलेली चर्चा*
*ही हजारो पुस्तके वाचन्यापेक्षा*
*श्रेष्ठ आहे*..
* शुभ रात्रि *

* शुभ रात्री शुभेच्छा मराठी *
*चांगली माणस आपल्या जीवनात*
*येणं हे आपली “भाग्यता ” असते.*
*आणि त्यांना आपल्या जीवनात*
*जपुन ठेवणं हे आपल्यातली*
*”योग्यता ” असते.*
* शुभ रात्री *

निंदेला घाबरुन आपलं ध्येय सोडू नका.
कारण ध्येय साध्य होताच
निंदा करणा-यांचं मत बदलतं
* शुभ रात्री *

Gong here good night flowers images

*”खुप त्रास असतानाही प्रामाणिक राहणे, संपत्ती भरपुर असतानाही साधे राहणे, अधिकार असतानाही नम्र राहणे आणि रागात असतानाही शांत राहणे यालाच जीवनाचे व्यवस्थापन म्हणतात.”*
* शुभ रात्री *

* संवाद आणि वाद यात फार थोडा फरक असतो
वाद कोण योग्य आहे हे शोधण्यासाठी असतो तर संवाद काय योग्य आहे यासाठी *